महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

    दिनांक :23-May-2019
मुंबई,
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.
आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी
माढा - संजय शिंदे
सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
कोल्हापूर - संजय मंडलिक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
हातकणंगले - राजू शेट्टी
अमरावती - आनंदराव अडसूळ
शिरुर - अमोल कोल्हे
अहमदनगर - सुजय विखे
सातारा - उदयनराजे भोसले
बीड - प्रीतम मुंडे
नाशिक - हेमंत गोडसे
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
नागपूर - नितीन गडकरी
नंदुरबार - के.सी. पाडवी
भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
बारामती - सुप्रिया सुळे
शिर्डी - लोखंडे (शिवसेना)