LIVE: विदर्भातील आघाडीवरील उमेदवार

    दिनांक :23-May-2019
लोकसभा निवडणूक २०१९ LIVE
 

 
  
विदर्भातील निवडणूक निकाल
 
 
अनु. क्र. मतदारसंघ
आघाडीवरील उमेदवार पक्ष
१) नागपूर नितीन गडकरी भाजपा
२) रामटेक कृपाल तुमाने शिवसेना
३) गडचिरोली - चिमूर अशोक नेते भाजपा
४) अमरावती आनंद अडसूळ शिवसेना
५) भंडारा-गोंदिया सुनील मेंढे भाजपा
६) अकोला संजय धोत्रे भाजपा
७) बुलढाणा गणपतराव जाधव शिवसेना
८) चंद्रपूर बाबुलाल धानोरकर काँग्रेस 
९) वर्धा रामदास तडस भाजपा
१०) यवतमाळ-वाशीम भावना गवळी शिवसेना