मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील संपूर्ण यादी एका क्लिकवर

    दिनांक :30-May-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी  सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली. पंतप्रधान मोदी यांनी शपथग्रहण केल्यानंतर त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.  
 
 
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये भाजपा व मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश असून देशाच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे…
 
राजनाथ सिंह
अमित शहा
नितीन गडकरी  
रविशंकर प्रसाद 
पियुष गोयल
स्मृति ईरानी
निर्मला सीतारमण
किरेन रिजिजू
धर्मेंद्र प्रधान
डॉ हर्षवर्धन
एस. जयशंकर
कृष्ण पाल गुर्जर
श्रीपाद नाईक
नरेंद्र सिंह तोमर
सुरेश प्रभु
राव इंद्रजीत सिंह
व्ही के सिंह
अर्जुन राम मेघवाल
राम विलास पासवान
हरसिमरत कौर
डीव्ही सदानंद गौडा
बाबुल सुप्रियो
प्रकाश जावडेकर
रामदास आठवले
जितेंद्र सिंह
निरंजन ज्योती
परशुट्टा रुपाला
थावर चंद्र गहलोत
रतन लाल कटारिया
रमेश पोखरियाल निशंक
आरसीपी सिंह
जी किशन रेड्डी
सुरेश अंगडी
रविंद्रनाथ
कैलाश चौधरी
प्रल्हाद जोशी
सोम प्रकाश
रामेश्वर तेली
सुब्रत पाठक
देबश्री चौधरी
रीता बहुगुणा जोशी
राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
1. श्री संतोष कुमार गंगवार
2. राव इंद्रजीत सिंह
3. श्री श्रीपाद यशो नाईक
4. डॉ. जितेंद्र सिंह
5. श्री किरेन रिजिजू
6. श्री प्रल्हाद सिंग पटेल
7. श्री राज कुमार सिंह
8. श्री हरदीप सिंग पुरी
9. श्री मंसुख एल. मंडविया
राज्य मंत्री
1. श्री फगनसिंग सिंग कुलस्ते
2. श्री अश्विनी कुमार चौबे
3. श्री अर्जुन राम मेघवाल
4. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग
5. श्री कृष्ण पाल
6. श्री रावसाहेब दादाराव  दानवे
7. श्री जी किशन रेड्डी
8. श्री परशुट्टा रुपाला
9. श्री रामदास आठवले
10. साध्वी निरंजन ज्योती
11. श्री बाबुल सुप्रियो
12. श्री संजीव कुमार बल्याण
13. श्री धोत्रे संजय शामराव
14. श्री अनुराग सिंग ठाकूर
15. श्री अंगदी सुरेश चनाबासप्पा
16. श्री नित्यानंद राय
17. श्री. रतन लाल कटारिया
18. श्री व्ही मुरलेधरन
1 9 .मती रेणुका सिंग सरता
20. श्री सोम प्रकाश
21. श्री रामेश्वर तेलि
22. श्री प्रताप चंद्र सारंगी
23. श्री कैलाश चौधरी
24. श्रीमती देबश्री चौधरी