नागपुरातील दवा बाजाराला आग; जीवितहानी नाही

    दिनांक :31-May-2019
नागपूर येथील गंजीपेठ भागात असलेल्या संदेश दवा बाजार या संकुलाला शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण रुप धारण केले. यात जिवीतहानीचे अद्याप तरी कोणते वृत्त नाही
 
 
 
 
 
 
आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्याप प्रयत्नरत आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.