पृथ्वीराज देशमुख यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

    दिनांक :31-May-2019
मुंबई: शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.