पंचांग- ०४ मे २०१९
   दिनांक :04-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०४ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०४ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४१
www.grahadrishti.org
 
☀ सूर्योदय -०५:४९
☀ सूर्यास्त -१८:३१
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:१०
⭐ सायं संध्या - १८:५२ ते २१:०८
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२०
⭐ प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - अमावस्या श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी परान्न घेवू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:१८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
केतु मुखात १५:४७ पर्यंत नंतर रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - अमावस्या
वार - शनिवार
नक्षत्र - अश्विनी (१५:४७ नंतर भरणी)
योग - आयुष्मान
करण - चतुष्पाद (१५:५६ नंतर नाग)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - स्नान-दानासाठी - दर्श - सत्तु अमावस्या, शनैश्चरी अमावास्या, अन्वाधान,वन्हि - पितृ व्रत,नारायण स्वामी पु.ति.(नृ.वाडी)
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व गोमूत्र घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मोहरीचे तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.