पंचांग- ०५ मे २०१९
   दिनांक :05-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०५ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०५ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १५ शके १९४१
www.grahadrishti.org
 
सूर्योदय -०५:४९
☀ सूर्यास्त -१८:३१
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:०९
⭐ सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:१९
⭐ प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०७
⭐ राहु काळ - १७:२४ ते १९:००
⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दि.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२० ते १०:५६ 💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५६ ते १२:२१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८
 
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - प्रतिपदा
वार - रविवार
नक्षत्र - भरणी (१६:३८ नंतर कृत्तिका)
योग - सौभाग्य
करण - किंस्तुघ्न (१६:०८ नंतर बव)
चंद्र रास - मेष (२२:४७ नंतर वृषभ)
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - दर्शेष्टि,वैशाखात तुळसपूजन - पिंपळाला पाणी घालणे - पाणपोई दान देणे - देवावर संततधार ठेवणे,नक्तव्रतारंभ,महर्षि पराशर जयंती
👉 या दिवशी पाण्यात चंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय या स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.