पंचांग - ०६ मे २०१९
   दिनांक :06-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०६ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०६ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १६ शके १९४१
www.grahadrishti.org
 
 
☀ सूर्योदय -०५:४८
☀ सूर्यास्त -१८:३२
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:०९
⭐ सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:१९
⭐ प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०७
⭐ राहु काळ - ०७:४५ ते ०९:२०
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
 
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:२१ ते सायं.०६:०३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तोंडली खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४३ ते १७:१८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१८ ते १८:५४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वितीया
वार - सोमवार
नक्षत्र - कृत्तिका (१७:०० नंतर रोहिणी)
योग - शोभन
करण - बालव (१५:४९ नंतर कौलव)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७

विशेष - चंद्रदर्शन,सर्वार्थसिद्धियोग १७:०० नंतर
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.