पंचांग - ०९ मे २०१९
   दिनांक :09-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०९ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०९ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १९ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:४६
☀ सूर्यास्त -१८:३२
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:०७
⭐ सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०७
⭐ राहु काळ - १४:०७ ते १५:४३
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
 
**या दिवशी फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२६
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - पंचमी
वार - गुरुवार
नक्षत्र - आर्द्रा (१५:२७ नंतर पुनर्वसू)
योग - धृति
करण - बव (१२:११ नंतर बालव)
चंद्र रास - मिथुन
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगानभूषण पं देवव्रत बूट
विशेष - श्री आद्यशंकराचार्य जयंती,पुत्रप्राप्ती व्रत,रवि - सर्वार्थसिद्धियोग १५:२७ नंतर
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 बृहस्पती कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.