अर्जुनी मोरगाव येथे उष्माघाताने एकाचा बळी

    दिनांक :11-Jun-2019
अर्जुनी मोरगाव: तालुक्यातील निमगांव येथील रहिवासी तथा स्थानीक अपना घर हाॅटेल येथे काही दिवसांपूर्वी भांडीकुंडी साफ करण्याचे काम करणारा रमेश खोब्रागडे याचा तिव्र उष्माघाताने जुन्या बसस्थानकावर मृत्यु झाला. तो अंदाजे त्याचे वय ६० ते ६५  वर्ष होते.  या आधी दोन वर्षांपूर्वी हाॅटेल अपना घर येथे अस्वलाच्या हल्यात रमेश जखमी झाला होता.