पंचांग- ११ जून २०१९

    दिनांक :12-Jun-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ११ जून २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ११ जून २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २१ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:३९
☀ सूर्यास्त -१८:४४
⭐ प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:००
⭐ सायं संध्या - १९:०६ ते २०:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२८
⭐ प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २४:५७
⭐ राहु काळ - १५:५३ ते १७:३३
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.१०:३८ प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५६ ते १२:३४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३४ ते १४:१२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३२
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म (सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी
वार - मंगळवार
नक्षत्र - उ.फा. (१४:३१ नंतर हस्त)
योग - सिद्धि (१०:३८ नंतर व्यतीपात)
करण - बालव (१०:३३ नंतर कौलव)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - महेशनवमी,उपवासपूर्वक उमापूजन, रवियोग १४:३१ नंतर
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.
"अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.