गुंजेवाही येथे वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    दिनांक :15-Jun-2019
गुंजेवाही : शुक्रवार, 14 जून ला सायंकाळी अशोक जंगलु चौधरी (५७) यांना गुंजेवाही येथील क्रेशर मशीन परिसरात पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ते वनविभाचे वनमजूर म्हणून कामाने होते. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड आणि सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामटेके यांनी घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा करत प्रेत शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले.