नीट पात्रता परीक्षेत अकोल्याची दिशा अग्रवाल महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम

    दिनांक :05-Jun-2019

 
अकोला,
देश पातळीवर घेण्यात आलेल्या नीट या वैद्यकिय प्रवेश पुर्व पात्रता परिक्षेत अकोल्याची दिशा सचिन अग्रवाल हिने महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशपातळीवर ती 52 वी आहे. तीने 720 पैकी 685 गुण प्राप्त केले.