आमदार गजभे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन

    दिनांक :21-Jul-2019
 देसाईगंज,
आरमोरी विधानसभा क्षेञाचे आम, क्रिष्णाभाऊ गजभे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज दि, २१ ला भारतीय जनता पार्टी  देसाईगंजच्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जिल्हा उपाध्यक्ष तथा नप उपाध्यक्ष मोतिलालजी कुकरेजा, ता अध्यक्ष राजुभाऊ जेठानी, नगरसेवक नरेश विठ्ठलानीजिप सदस्य रोशनीताई पारधी,जिप सदस्य रमाकांत ठेंगरी,सरपंच राजु बुल्ले,सुनिल पारधी,सागर नाकाडे अमोल नाकाडे, नगर सेवक दिपक झरकर पंससभापती मोहनपाटिल गायकवाड,सरपंच कैलाश पारधी,सरपंच योगेश नाकतोडे हिरालाल शेंडे, पंढरी नखाते, वसंता दोनाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात जवळपास ३५ रत्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदात्यांना फळांसह टि शर्ट चे वितरणही करण्यात आले.