पंचांग - १२ ऑगस्ट २०१९

    दिनांक :12-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १२ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १२ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २१ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५७
☀ सूर्यास्त -१८:३९
🔴⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:१८
⭐ सायं संध्या - १९:०० ते २०:०७
⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २०:०७
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५८
⭐ राहु काळ - ०७:५३ ते ०९:३०
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पावटा व वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:५० ते १७:२५ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:२५ ते १९:०० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:३९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १२:४८ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी (१२:४८ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - पू.षाढा
योग - विष्कंभ (१२:५९ नंतर प्रीती)
करण - बालव (१२:४८ नंतर कौलव)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - कर्क
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - एकादशी व्रत पारणा,श्रावणी सोमवार व्रत (सायंकाळी शिवपूजन),शिवामुष्टि तीळ,सोमप्रदोष ,दधित्यागव्रतारंभ,दामोदर द्वादशी,विष्णुप्रतिमादान,विष्णुंना पवित्रारोपण
👉 या दिवशी पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे.
👉 शिव सहस्रनाम स्तोत्र व नारायण कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन,कर्क,तुळ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.