पंचांग- १३ ऑगस्ट २०१९

    दिनांक :13-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २२ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५७
☀ सूर्यास्त -१८:३९
🔴⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:१८
⭐ सायं संध्या - १९:०० ते २०:०७
⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २०:०७
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५८
⭐ राहु काळ - १५:४९ ते १७:२५
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५५ ते दु.०३:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
 
लाभ मुहूर्त-- ११:०४ ते १२:३९ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३९ ते १४:१४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:३९
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर १३:३० पर्यंत नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी दु.०१:३०प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - त्रयोदशी (१३:३० पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - उ.षाढा
योग - प्रीती (१२:३३ नंतर आयुष्मान)
करण - तैतिल (१३:३० नंतर गरज)
चंद्र रास - धनु(१०:२५ नं.मकर)
सूर्य रास - कर्क
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - मंगळागौरी पूजन, भौमव्रत,कामदेवास पवित्रारोपण,रवियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन घालून स्नान करावे.
👉 गणेश कवच स्तोत्र व ऋणमोचक मंगळ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना स.१०:२५ नं.चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.