पंचांग - १४ ऑगस्ट २०१९

    दिनांक :14-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर- - १४ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १४ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २३ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५७
☀ सूर्यास्त -१८:३९
🔴⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:१८
⭐ सायं संध्या - १९:०० ते २०:०७
⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २०:०७
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५८
⭐ राहु काळ - १२:४० ते १४:१६
⭐ श्राद्धतिथी - श्राद्धास तिथी नाही.
👉 सर्व कामांसाठी दु.०२:३० प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३३ ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध व तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:२४ ते १८:५९ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५४ ते ०९:२९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:३९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १४:४० पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी (१४:४० पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - श्रवण
योग - आयुष्मान (१२:२९ नंतर सौभाग्य)
करण - वणिज (१४:४० नंतर भद्रा)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - कर्क
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - नारळी पौर्णिमा,ऋकश्रावणी,बुधबृहस्पती पूजन ,कुलधर्मासाठी पौर्णिमा,भद्रा १४:४० ते २७:२६,शिवास व देवीस पवित्रारोपण
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.