ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग - १५ ऑगस्ट २०१९

    दिनांक :15-Aug-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दिनांक १५ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २४ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:५७
☀ सूर्यास्त -१८:३९
🔴⭐ शुक्रास्त सुरू आहे.
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:१८
⭐ सायं संध्या - १८:५८ ते २०:०६
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२६
⭐ प्रदोषकाळ - १८:५८ ते २१:१४
⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०१
⭐ राहु काळ - १४:१५ ते १५:५१
⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
  
**या दिवशी तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३९ ते १४:१४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१४ ते १५:४९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३५
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात ०७:४५ पर्यंत नंतर मंगळ मुखात आहुती आहे.
 
शिववास स्मशानात १६:१४ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १६:१४ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - शुक्ल
तिथी - पौर्णिमा (१६:१४ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - श्रवण (०७:४५ नंतर धनिष्ठा)
योग - सौभाग्य (१२:४४ नंतर शोभन)
करण - बव (१६:१४ नंतर बालव)
चंद्र रास - मकर (२०:५६ नंतर कुंभ)
सूर्य रास - कर्क
गुरु रास - वृश्चिक
विशेष - बुधबृहस्पती पूजन,७३ वा स्वातंत्र्य दिन,रक्षाबंधन,तैत्तिरीय -आपस्तंब - माध्यंदिनी - शुक्लयजुः - अथर्ववेदि - बौधायनानां श्रावणी ,कोकिलाव्रत समाप्ती,अन्वाधान,स्नान-दानासाठी पौर्णिमा,पितर व सर्व देवांस पवित्रारोपण
 
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस पिवळे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं. देवव्रत बूट
०९४२२८०६६१७