पंचांग- १८ ऑगस्ट २०१९

    दिनांक :18-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १८ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १८ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २७ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५८
☀ सूर्यास्त -१८:३६
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:१९
⭐ सायं संध्या - १८:५७ ते २०:०५
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:२६
⭐ प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:१३
⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:००
⭐ राहु काळ - १७:२५ ते १९:००
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०२:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मीठ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०४ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:०४ ते १२:३८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३४
पृथ्वीवर अग्निवास २२:०५ पर्यंत.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया
वार - रविवार
नक्षत्र - पू.भाद्र. (१५:१९ नंतर उ.भाद्र.)
योग - सुकर्मा (१४:२८ नंतर धृति)
करण - वणिज (०९:०५ नंतर भद्रा)
चंद्र रास - कुंभ (०८:४१ नंतर मीन)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - गभस्ति सूर्याचे मौनपूर्वक पूजन,सिंह संक्रांती पुण्यकाल सूर्योदय ते १२:३८ , संक्रांती पुण्यकाळात छत्र - सुवर्ण दान करावे ,भद्रा ०९:०५ ते २२:०४,सर्वार्थसिद्धियोग १५:१९ नंतर
👉 या दिवशी पाण्यात गंगाजल व केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू - छत्र - सुवर्ण दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना स.०८:४१ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.