पंचांग - १९ ऑगस्ट २०१९

    दिनांक :19-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १९ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १९ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २८ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:३५
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:५६ ते २०:०४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२६
⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:१२
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २४:५९
⭐ राहु काळ - ०७:५५ ते ०९:३०
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४७ ते १७:२१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:२१ ते १८:५६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३३
पृथ्वीवर अग्निवास २३:५३ नंतर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी
वार - सोमवार
नक्षत्र - उ.भाद्र. (१७:४६ नंतर रेवती)
योग - धृति (१४:५९ नंतर शूल)
करण - बव (१०:५९ नंतर बालव)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - वार्षिकी संकष्टी चतुर्थी (हे व्रत केल्यास वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थी केल्याचे फळ मिळते,श्रावणी सोमवार व्रत (सायंकाळी शिवपूजन), शिवामुष्टि गहू ,चंद्रोदय २१:३५,
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच व गणेश सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला व गणपतीला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस पांढरे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
www.grahadrishti.org
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.