पंचांग- २० ऑगस्ट २०१९

    दिनांक :19-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २० ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २० ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २९ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:३५
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:५६ ते २०:०४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२६
⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:१२
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २४:५९
⭐ राहु काळ - १५:४६ ते १७:२१
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०४ ते १२:३८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३८ ते १४:१२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३३
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - पंचमी
वार - मंगळवार
नक्षत्र - रेवती(१९:५६ नंतर अश्विनी)
योग - शूल (१५:१७ नंतर गंड)
करण - कौलव (१२:३७ नंतर तैतिल)
चंद्र रास - मीन(१९:५६ नं.मेष)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
 
विशेष - मंगळागौरीपूजन, रक्षापंचमी,मनसादेवीपूजा,भौमव्रत,प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) जयंती,पंचक समाप्ती १९:५६,सर्वार्थामृतसिद्धियोग १९:५६ नं.
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना सायं.०७:५६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.