महाजनदेश यात्रेत हजारोंच्या संखेने उपस्थीत रहा- डाॅ संजय कुटे

    दिनांक :02-Aug-2019
शेगांव,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ७ ऑगस्टला दुपारी १२ वाजता महानजादेश यात्रेसह संतनगरीत आगमन होत आहे. स्व गजाननदादा काँटन मार्कट यार्डमधे त्यांची जाहीर सभा होणार आहे.या सभेत हजारोंच्या संखेने उपस्थीत रहावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा पालकमंत्री डाॅ संजय कुटे यांनी केले. सभेच्या तयारीच्या निमीत्तने जिल्हा सरचिटणीस संतोषजी देशमुख नंदु अग्रवाल, शहराध्यक्ष डाॅ मोहन बनाले, कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, उपस्थित होते यावेळी कोठेकर यांनी पदाधीका-यांना प्रत्येक बुथवरुन जास्तीत जास्त मतदारांना सभेसाठी आणण्याचे आवाहन केले. तसेच शेगांव खामगांव नांदुरा मलकापुर येथील व्यवस्थेची जवाबदारी पदाधीका-यांनी दिली शेगांव येथुन मुख्यमंत्री खामगांव येथे जाणार आहेत. तेथे मोटरसायकल रँली आणी डाँ आंबेडकर मैदानावर सभा होईल नांदुरा येथे स्वागत सभा व मलकापुर येथे मोटरसायकल रँली आणी सभा होणार आहे. सर्वच ठिकाणी वाँटरफँरुफ मांडव टाकण्यात येणार आहे. या सभा भव्य होणार असल्याचे कार्यकत्यांना सांगितले. भाजपा सरकारने लोक उपयोगी योजना जाहीर केल्या आणी त्या लोकांपर्यत पोहचवल्या तरीही काही योजनांचा लाभ अजुनही काही गरजूंपर्यंत पोहचला नसेल तर तो भाजपाच्या कार्यकर्तयांनी पोहचवावा. महाजनादेश यात्रेत सहभागी करुपांडुरंग बुच गजानन जवंजाळ राजेश अग्रवाल दिपक ढमाळ कमलाकर चव्हाण पवन शर्मा ज्ञानेश्वर साखरे प्रदिप सांगळे पुरूषोत्तम हाडोळे रोहित धाराशिवकर आदि सह खामगांव नांदूरा मलकापुरचे पदाधीकारी मोठ्या संखेने उपस्थीत होते. पाच वर्षात कोणकोणते प्रश्नसुटले याचा लेखाजोगा देणार आहेत.