ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २१ ऑगस्ट २०१९

    दिनांक :21-Aug-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २१ ऑगस्ट २०१९
 
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ३० शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:३४
♦ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:५५ ते २०:०३
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:२५
⭐ प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:२१
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५८
⭐ राहु काळ - १२:०० ते १३:३०
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३२ ते दु.१२:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:२० ते १८.५४ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५५ ते ०९:२९💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३२
 
पृथ्वीवर अग्निवास नाही. 
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - षष्ठी
वार - बुधवार
नक्षत्र - अश्विनी
योग - गंड (१५:१७ नंतर वृद्धि)
करण - गरज (१३:५३ नंतर वणिज)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - बुधबृहस्पतिपूजन ,मृत्यूयोग २१:४२ पर्यंत नंतर रवियोग.
 
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.