पंचांग नागपूर- २२ ऑगस्ट २०१९

    दिनांक :22-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २२ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २२ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ३१ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:३३
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:५४ ते २०:०२
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:२४
⭐ प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:२०
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २४:५७
⭐ राहु काळ - १४:१४ ते १५:५०
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०३:०० नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२२ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३७ ते १४:११ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:११ ते १५:४५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास २६:५९ पर्यंत.🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - सप्तमी
वार - गुरुवार
नक्षत्र - भरणी
योग - वृद्धि (१४:५६ नंतर ध्रुव)
करण - भद्रा (१४:४१ नंतर बव)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
 
विशेष - बुधबृहस्पती पूजन ,भद्रा १४:४१ पर्यंत,रवियोग २३:०१ पर्यंत नंतर यमघंट योग
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण घालून स्नान करावे.
👉 बृहस्पती कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पेढ्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.