पंचांग - २३ ऑगस्ट २०१९

    दिनांक :23-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २३ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २३ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०१ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:३३
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:५४ ते २०:०२
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:२४
⭐ प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:२०
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २४:५७
⭐ राहु काळ - ११:०४ ते १२:३८
⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५२ ते दु.०३:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी नारळ-खोबरे खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५५ ते ०९:२९ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - अष्टमी
वार - शुक्रवार
नक्षत्र - कृत्तिका
योग - ध्रुव (१४:११ नंतर व्याघात)
करण - बालव (१५:०० नंतर कौलव)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - जिवतीपूजन,कालाष्टमी,श्रीकृष्ण जन्माष्टमी,श्रीकृष्ण जयंती उपवास ,श्रीकृष्ण नवरात्र समाप्ती,श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती,कौमारीदेवीपूजा,दशफलव्रतारंभ,मन्वादि
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 गोपाल सहस्रनाम व दुर्गा कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला पुरणाचा व मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस सुगंधी अत्तर दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.