ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर- २४ ऑगस्ट २०१९

    दिनांक :24-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर- २४ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २४ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३२
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२४
⭐ प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:१९
⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५६
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:११ ते १५:४४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४४ ते १७:१८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - नवमी
वार - शनिवार
नक्षत्र - रोहिणी
योग - व्याघात (१३:०२ नंतर हर्षण)
करण - तैतिल (१४:४९ नंतर गरज)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - शनि-पिंपळ-नृसिंह-मारुती पूजन,गोपाळकाला,जन्माष्टमी पारणा ,सूर्योदयास रोहिणी नक्षत्र असताना श्रीकृष्ण जन्म करणाऱ्या वैष्णवांचे 'कृष्णजन्मव्रत' ,सर्वार्थामृतसिद्धियोग २४:१० पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व दर्भ घालून स्नान करावे.
👉 हनुमान कवच व शनि वज्रपंजर कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळ्या मनुका खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.