ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २५ ऑगस्ट २०१९

    दिनांक :25-Aug-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २५ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०३ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३१
 
♦ शुक्रास्त सुरू आहे.
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५२ ते २०:००
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १७:२० ते १८:५५
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०२:०० प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०७:१२ ते स.१०:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
 
आज पडवळ खावू नये. 
आज केशरी वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०३ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:०३ ते १२:३७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - दशमी
वार - रविवार
नक्षत्र - मृग
योग - हर्षण (११:३० नंतर वज्र)
करण - वणिज (१४:०८ नंतर भद्रा)
चंद्र रास - वृषभ (१२:०९ नंतर मिथुन)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - गभस्ति सूर्याचे मौनपूर्वक पूजन ,भद्रा १४:०८ ते २५:४१,श्रीकृष्ण सरस्वती पु.ति(कोल्हापूर)
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 सूर्य कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दु.१२:०९ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं. देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.