पंचांग नागपूर-- २६ ऑगस्ट २०१९

    दिनांक :26-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २६ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २६ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३०
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५९
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - ०७:५६ ते ०९:२९
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२२ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४३ ते १७:१७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१७ ते १८:५० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी
वार - सोमवार
नक्षत्र - आर्द्रा
योग - वज्र (०९:३६ नंतर सिद्धि)
करण - बव (१३:०१ नंतर बालव)
चंद्र रास - मिथुन
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - अजा एकादशी(उपवास),श्रावणी सोमवार व्रत,सायंकाळी शिवपूजन,शिवामुष्टि मूग ,
👉 या दिवशी पाण्यात चमचाभर गाईचे दूध घालून स्नान करावे.
👉 शिव कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला व विष्णुंना श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.