याला झाली लग्नाची घाई, पण गर्लफ्रेन्डची ना

    दिनांक :27-Aug-2019
होय, रियाला आत्ताच लग्न करायचे नाही. इतका मोठा निर्णय घेण्याआधी एकमेकांना आणखी थोडे जाणून घेणे गरजेचे असल्याचे तिचे मत आहे. त्याचमुळे तिने सुशांतकडे थोडा वेळ मागून घेतला आहे. आता रिया सुशांतला किती वेळ वाट पाहायला लावते, ते बघूच.
 
 
 
 
 
अलीकडे एका मुलाखतीत सुशांतने रिया व त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास नकार दिला होता. ‘मी याबद्दल काहीही सांगणार नाही. मला याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आलीय, असे नाही. पण मी स्वत:च स्वत:ला याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली नाही. माझ्या मते, खुलासा करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही,’ असे तो म्हणाला होता.अलीकडे एका मुलाखतीत सुशांतने रिया व त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास नकार दिला होता. ‘मी याबद्दल काहीही सांगणार नाही. मला याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आलीय, असे नाही. पण मी स्वत:च स्वत:ला याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली नाही. माझ्या मते, खुलासा करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही,’ असे तो म्हणाला होता.