पंचांग- २७ ऑगस्ट २०१९

    दिनांक :28-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर- २७ ऑगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २७ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०५ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३०
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५९
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १५:४५ ते १७:२०
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५२ ते स.११:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पावटा खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०३ ते १२:३६ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३६ ते १४:०९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वादशी
वार - मंगळवार
नक्षत्र - पुनर्वसू
योग - सिद्धि (०७:२२ नंतर व्यतीपात)
करण - कौलव (११:३० नंतर तैतिल)
चंद्र रास - मिथुन (१६:४७ नंतर कर्क)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
 
विशेष - मंगळागौरी पूजन ,भौमव्रत,त्रिपुष्करयोग २२:३१ पर्यंत , श्री नारायण महा.(केडगांव) व स्वामी स्वरुपानंद पु.ति(पावस)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र व विष्णु कवच स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दु.०४:४७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
www.grahadrishti.org
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.