ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग - दि. २९ ऑगस्ट २०१९

    दिनांक :29-Aug-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २९ ऑगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०७ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३०
 
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५९
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:१८
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १२:३५ ते १४:०९
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
 
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी वांग्याची भाजी खावू नये.
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:१६ ते १८:४९ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी
वार - बुधवार
नक्षत्र - पुष्य
योग - वरियान
करण - गरज (०९:३९ नंतर वणिज)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण ह्रदय स्तोत्र या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.