पंचांग-- ३० अॉगस्ट २०१९

    दिनांक :30-Aug-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग-- ३० अॉगस्ट २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ३० अॉगस्ट २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ०८ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:२७
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:४८ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:२१
⭐ प्रदोषकाळ - १८:४८ ते २१:१५
⭐ निशीथ काळ - २४:०८ ते २४:५३
⭐ राहु काळ - ११:०३ ते १२:३६
⭐ श्राद्धतिथी - अमावस्या - प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी अशुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५० ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी परान्न घेवू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास १६:०५ नंतर.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १६:०५ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी १६:०५ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - अमावस्या
वार - शुक्रवार
नक्षत्र - मघा (१८:१५ नंतर पू.फा.)
योग - शिव
करण - नाग (१६:०५ नंतर किंस्तुघ्न)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - जिवतीपूजन,पोळा,दर्श - कुशग्रहणी - स्नान - दानासाठी अमावस्या ,वृषभ पूजन,अन्वाधान
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मिथुन,सिंह,तुळ,वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.