महाजनादेश यात्रेच्या निमित्याने आरमोरी येथे पोरेड्डीवार निवासस्थानी जंगी स्वागत

    दिनांक :04-Aug-2019
आरमोरी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे ब्रम्हपुरी वरून आरमोरी येथे पोहचताच प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भाजपचे जेष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले.
या वेळी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आ.परिनाय फुके खासदार अशोक नेते, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी आमदार अतुल देशकर, आ. किर्तीकुमार भागडीया, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रचिती सावकार पोरेड्डीवार,जि. प. सदस्य संपत आळे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवाणी, आरोग्य सभापती भारत बावणथडे, बांधकाम सभापती सागर मने, महिला बाल कल्याण सभापती सुनीता चांदेवार, मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ दुर्वेश भोयर, बाजार समिती सभापती क्षिरसागर नाकडे, भाजप तालुका अध्यक्ष नंदू पेत्तेवार, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, नगरसेवक माणिक भोयर,नागसेवक सुनीता मने, भाजप महिला तालुकाध्यक्ष संगीता रेवतकर, डोंगरगाव सरपंच रंजना नारदेलवार वडसा चे नगरपरिषद चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेंजा, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, मनोज मने,गोलू वाघरे, भास्कर बोळणे, विवेक खेवले, ईश्वर पासेवार, तसेच भाजपचे, युवा मोर्चा, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक भारत बावणथडे यांनी केले.