गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला पूर

    दिनांक :04-Aug-2019
गडचिरोली,
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या मार्ग तुटला. 1 तारखे पासून सतत होणारा पाऊस आणि गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ होऊंन महामार्ग झाला बंद..कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये यासाठी गडचिरोली-चंद्रपूर पोलिस प्रशासन गंभीर दखल घेत नदीच्या काठावर दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून येण्याजान्यास सख्त मनाई करण्यात आले आहे