पंचांग - ०१ सप्टेंबर २०१९

    दिनांक :01-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०१ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०१ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १० शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२५
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४६ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २४:५७
⭐ राहु काळ - १७:१६ ते १८:५०
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४९ ते दु.०२:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि - तोंडली व मीठ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०२ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:०२ ते १२:३५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास ११:१३ पर्यंत.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध ११:१३ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी ११:१३ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वितीया (११:१३ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - उ.फा. (१४:५७ नंतर हस्त)
योग - साध्य (१४:०१ नंतर शुभ)
करण - कौलव (११:१३ नंतर तैतिल)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - सर्वार्थसिद्धियोग,त्रिपुष्करयोग ११:१३ पर्यंत,अमृतसिद्धियोग १४:५७ नंतर,वराह जयंती (अपराण्हे)
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क, कन्या,
वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.