पंचांग- ११ सप्टेंबर २०१९

    दिनांक :11-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ११ सप्टेंबर २०१९
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय नागपूर नुसार
दिनांक ११ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २० शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:१६
♦⭐ शुक्र पश्चिमोदय
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:३८ ते १९:५०
⭐ अपराण्हकाळ - १३:४२ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ - १८:३८ ते २०:५९
⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५५
⭐ राहु काळ - १२:३२ ते १४:०४
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:०६ ते १८:३७ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५७ ते स.०९:२८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३७ ते १५:२४
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
शनि मुखात १५:०३ पर्यंत नंतर चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - त्रयोदशी
वार - बुधवार
नक्षत्र - श्रवण (१५:०३ नंतर धनिष्ठा)
योग - अतिगंड
करण - कौलव (१५:४२ नंतर तैतिल)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - प्रदोष ,गिरीराजव्रत व पूजन,रवियोग १५:०३ नंतर, शुक्र पश्चिमोदय
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच व गणपती स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा व गणपतीला डाळींबाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.