पंचांग- १३ सप्टेंबर २०१९

    दिनांक :13-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार*
दिनांक १३ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:१५
♦⭐ शुक्र बालत्व अवस्था
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:३६ ते १९:४८
⭐ अपराण्हकाळ - १३:४२ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:३६ ते २०:५७
⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५३
⭐ राहु काळ - ११:०० ते १२:३०
⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा - प्रौष्ठपदी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४४ ते दु.०३:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२८ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२८ ते स.१०:५९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२२
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - पौर्णिमा
वार - शुक्रवार
नक्षत्र - शततारा (१९:५५ नंतर पू.भाद्र.)
योग - धृति
करण - भद्रा (१९:२५ नंतर बव)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - भद्रा ०६:२२ ते १९:२५,अन्वाधान
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस सुगंधी अत्तर दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.