ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. १४ सप्टेंबर २०१९

    दिनांक :14-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १४ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २३ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:१४
⭐ शुक्र बालत्व निवृत्ति
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:३५ ते १९:४७
⭐ अपराण्हकाळ - १३:४२ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:३५ ते २०:५६
⭐ निशीथ काळ - २४:०६ ते २४:५२
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
♦⭐ महालयारंभ
⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.०१:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
*या दिवशी दहि व कोहळा - तोंडली खावू नये.
 
*या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:०१ ते १५:३२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:३२ ते १७:०४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३५ ते १५:२२
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात ०८:२६ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी ०८:२६ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - पौर्णिमा (०८:२६ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - पू.भाद्र.
योग - शूल
करण - बव (०८:२६ नंतर बालव)
चंद्र रास - कुंभ (१५:५२ नंतर मीन)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
विशेष - इष्टि,संन्यासिनांचातुर्मास समाप्ती,सूर्याचा उ.फा.नक्षत्र प्रवेश १८:१० - चातक वाहन - खंडवृष्टी योग,फल्गुस्नानारंभ
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दु.०३:५२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.