पंचांग - १५ सप्टेंबर २०१९

    दिनांक :15-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १५ सप्टेंबर २०१९
                                          !!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १५ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:१३
♦⭐ शुक्र बालत्व निवृत्ति
⭐ प्रात: संध्या - स.०५.१२ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:३४ ते १९:४६
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:३४ ते २०:५५
⭐ निशीथ काळ - २४:०५ ते २४:५१
⭐ राहु काळ - १७:०६ ते १८:३७
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४३ ते दु.०२:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व तोंडली - मीठ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२८ ते १०:५९ 💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५९ ते १२:३० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२३
पृथ्वीवर अग्निवास १०:२७ नंतर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १०:२७ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १०:२७ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - प्रतिपदा (१०:२७ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - उ.भाद्र.
योग - गंड
करण - कौलव (१०:२७ नंतर तैतिल)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - द्वितीया श्राद्ध, सर्वार्थसिद्धियोग २५:०१ पर्यंत,अशून्यशयनव्रत (चंद्रोदय १९:३६)
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 सूर्य कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.