ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. १६ सप्टेंबर २०१९

    दिनांक :16-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक १६ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २५ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:१३
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:३४ ते १९:४६
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:३४ ते २०:५५
⭐ निशीथ काळ - २४:०५ ते २४:५१
⭐ राहु काळ - ०७:५६ ते ०९:२७
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
 
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१७ ते दु.०१:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
*या दिवशी दहि व मीठ - मुळा खावू नये. 
*या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:३१ ते १७:०२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:०२ ते १८:३३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२३
पृथ्वीवर अग्निवास १२:१८ पर्यंत.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास सभेत १२:१८ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वितीया (१२:१८ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - रेवती
योग - वृद्धि
करण - गरज (१२:१८ नंतर वणिज)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
विशेष - तृतीया श्राद्ध, बृहतगौरीव्रत,कज्जलीतृतीया, पंचक समाप्ती २७:१६
 
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.