पंचांग- १८ सप्टेंबर २०१९

    दिनांक :18-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १८ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १८ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २७ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:११
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:३२ ते १९:४४
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:३२ ते २०:५३
⭐ निशीथ काळ - २४:०३ ते २४:५०
⭐ राहु काळ - १२:३० ते १४:००
⭐ श्राद्धतिथी - भरणी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२८ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि ,फणस,बेलफळ व तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:०१ ते १८:३१ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२१
पृथ्वीवर अग्निवास १४:५४ पर्यंत.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १४:५४ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी (१४:५४ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - भरणी
योग - व्याघात
करण - बालव (१४:५४ नंतर कौलव)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - भरणी श्राद्ध (गयाश्राद्ध फलम्) ,कन्या संक्रांती पुण्यकाल सूर्योदय ते १२:२८,पुण्यकाळात गोदावरी स्नान गृह - वस्त्र दान करावे.
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण व गोदावरीचे जल घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.