ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग - १९ सप्टेंबर २०१९

    दिनांक :19-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक १९ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २८ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:१०
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:३१ ते १९:४३
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:०९
⭐ प्रदोषकाळ - १८:३१ ते २०:५२
⭐ निशीथ काळ - २४:०१ ते २४:४८
⭐ राहु काळ - १४:०० ते १५:३०
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
 
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१६ ते दु.०१:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी दहि व फणस-बेलफळ व तिळाचे तेल खावू नये. 
 
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:२८ ते १३:५९
अमृत मुहूर्त-- १३:५९ ते १५:२९ 
👉विजय मुहूर्त— १४:३५ ते १५:२०
पृथ्वीवर अग्निवास १५:३१ नंतर.
 
मंगळ मुखात ०६:३५ पर्यंत नंतर गुरु मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर १५:३१ पर्यंत नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी १५:३१.पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - पंचमी (१५:३१ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - भरणी (०६:३५ नंतर कृत्तिका)
योग - हर्षण
करण - तैतिल (१५:३१ नंतर गरज)
चंद्र रास - मेष (१२:५० नंतर वृषभ)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - पंचमी श्राद्ध, यमघंट ०६:३५ नंतर
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस पिवळे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दु.१२:५० नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.