पंचांग - ०२ सप्टेंबर २०१९

    दिनांक :02-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०२ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०२ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ११ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२५
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४६ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २४:५७
⭐ राहु काळ - ०७:५५ ते ०९:२९
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि - मीठ व मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४० ते १७:१२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१२ ते १८:४५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास ०८:५३ नंतर.🔥
रवि मुखात १३:२५ पर्यंत नंतर बुध मुखात आहुती आहे.
शिववास सभेत ०८:५३ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - तृतीया (०८:५३ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - हस्त (१३:२५ नंतर चित्रा)
योग - शुभ (११:०३ नंतर शुक्ल)
करण - गरज (०८:५३ नंतर वणिज)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - हरितालिकाव्रत,श्रीगणेश जयंती,वैनायकी गणेश चतुर्थी,पार्थिव गणेश पूजन (११:१९ ते १३:४७),चंद्रदर्शन निषेध (चंद्रास्त २१:२३) ,कांचनगौरी - शिवपार्वती पूजन,रात्रौ सरस्वती पूजा,हस्तगौरी - कोटीश्वरी - षोडशोमा - सुवर्णगौरी - सिद्धिविनायक व्रत,वरद - शिवा चतुर्थी,रवियोग १३:२५ नंतर,भद्रा १९:४८ नंतर,मन्वादि
👉 या दिवशी पाण्यात पांढरे तीळ व चमचाभर गाईचे दूध घालून अंगाला पांढरे तीळ लावून स्नान करावे.
👉 गणेश कवच व शिव कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा व गणपतीला अनारसे यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.