पंचांग - २१ सप्टेंबर २०१९

    दिनांक :21-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २१ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २१ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ३० शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:०८
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:२९ ते १९:४१
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:०८
⭐ प्रदोषकाळ - १८:२९ ते २०:५१
⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:४७
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी सायं.०७:३३ प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते दु.०१:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि - आवळा व नारळ-खोबरे खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १३:५८ ते १५:२८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:२८ ते १६:५८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१९
पृथ्वीवर अग्निवास १५:१४ नंतर.🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात १५:१४ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १५:१४ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - सप्तमी (१५:१४ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - रोहिणी (०७:५७ नंतर मृग)
योग - सिद्धि (१९:३३ प.नं व्यतिपात)
करण - बव (१५:१४ नंतर बालव)
चंद्र रास - वृषभ (१९:५७ नंतर मिथुन)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - कालाष्टमी, सप्तमी-अष्टमी श्राद्ध, रवि - सर्वार्थामृतसिद्धियोग ०७:५७ पर्यंत,द्विपुष्करयोग ०७:५७ ते १५:१४
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व दर्भ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना सायं.०८:०० प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.