पंचांग - २२ सप्टेंबर २०१९

    दिनांक :22-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २२ सप्टेंबर २०१९
                             !!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २२ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ३१ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१८:०८
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:२९ ते १९:४१
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:०८
⭐ प्रदोषकाळ - १८:२९ ते २०:५१
⭐ निशीथ काळ - २४:०० ते २४:४७
⭐ राहु काळ - १६:५८ ते १८:२८
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी सायं.०६:०० नं. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३९ ते दु.०२:२७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी नारळ-खोबरे खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२७ ते १०:५७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५७ ते १२:२७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१९
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
स.०७:५५ प.गुरु मुखात आहुती आहे, नंतर राहुमुखात आहुती आहे.
शिववास १४:२२ प. गौरीसन्निध,नंतर सभेत.काम्य शिवोपासनेसाठी १४:२२ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - अष्टमी (१४:२२ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - मृग (०७:५५ नंतर आर्द्रा)
योग - व्यतिपात (१७:४१ प.नं वरियान)
करण - कौलव (१४:२२ नंतर तैतिल)
चंद्र रास - मिथुन
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - अविधवानवमी, नवमी श्राद्ध, अन्वष्टका श्राद्ध, मातृनवमी,व्यतिपात महालय
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 त्रैलोक्यमंगल सूर्य कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "ऱ्हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्याला केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लाल फळ दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.