फाशी लावून महिलेची आत्महत्या

    दिनांक :23-Sep-2019
 
 
मंगरुळनाथ,
फाशी लावून ३५ महिलेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गणेशपूर येथे आज सकाळी घडली आहे.
 फिर्यादी विलास वामनराव कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची चुलत वहीनी शालीनी सुशील कांबळे आज सकाळी गावालगत शौचास गेली असता बराच वेळ आली नाही.तिला पाहण्यासाठी गावातील लोक गेले असता ती निंबाच्या झाडाला फाशी घेतलेली आढळली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.