पंचांग- २४ सप्टेंबर २०१९

    दिनांक :24-Sep-2019
हदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २४ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २४ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ०२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०४
☀ सूर्यास्त -१८:०६
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२५
⭐ सायं संध्या - १८:२७ ते १९:३९
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १६:०१
⭐ प्रदोषकाळ - १८:२७ ते २०:५१
⭐ निशीथ काळ - २४:०४ ते २४:५१
⭐ राहु काळ - १५:२८ ते १६:५९
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.११:३० नं.दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५१ ते स.११:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि - भात खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५७ ते १२:२७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:२७ ते १३:५६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत ११:२६ पर्यंत नंतर कैलासावर
,काम्य शिवोपासनेसाठी ११:२६ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - दशमी (११:२६ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - पुनर्वसू (०६:३५ नंतर पुष्य)
योग - परिघ (१३:०३ नंतर शिव)
करण - भद्रा (११:२६ नंतर बव)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - एकादशी श्राद्ध ,भद्रा ११:२६ पर्यंत,नारायण दशमी व्रत
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्र व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.