ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २५ सप्टेंबर २०१९

    दिनांक :25-Sep-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २५ सप्टेंबर २०१९
 
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ०३ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०४
☀ सूर्यास्त -१८:०४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२५
⭐ सायं संध्या - १८:२५ ते १९:३७
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १६:००
⭐ प्रदोषकाळ - १८:२५ ते २०:४९
⭐ निशीथ काळ - २४:०३ ते २४:५०
⭐ राहु काळ - १२:२८ ते १३:५९
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
 
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:२६ ते दु.०४:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
**या दिवशी दहि - पावटा व मसूर खावू नये. 
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:५५ ते १८:२५ 
अमृत मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२७ 
👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१४
 
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
केतु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर ०९:२९ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी (०९:२९ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - आश्लेषा
योग - शिव (१०:२० नंतर सिद्ध)
करण - बालव (०९:२९ नंतर कौलव)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - इंदिरा एकादशी,संन्यासीयतिवैष्णवानांमहालय श्राद्धम्- द्वादशी श्राद्ध
 
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.