पंचांग- २७ सप्टेंबर २०१९

    दिनांक :27-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २७ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २७ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ०५ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०५
☀ सूर्यास्त -१८:०३
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२६
⭐ सायं संध्या - १८:२४ ते १९:३६
⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १६:००
⭐ प्रदोषकाळ - १८:२४ ते २०:४८
⭐ निशीथ काळ - २४:०२ ते २४:४९
⭐ राहु काळ - १०:५७ ते १२:२७
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३७ ते दु.०३:१३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व मध खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२७ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२७ ते १०:५६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:१५
पृथ्वीवर अग्निवास २६:३२ पर्यंत.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्दशी
वार - शुक्रवार
नक्षत्र - पू.फा.
योग - शुभ
करण - भद्रा (१५:४४ नंतर शकुनि)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - शिवरात्री,चतुर्दशी श्राद्ध(शस्त्र-विष-अग्नी यांपासून मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध) ,भद्रा १५:४४ पर्यंत,युगांतर व्रत
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 देवी कवच,शिव मानसपूजा व पितृ स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला मसाले दूधाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मिथुन,सिंह,तुळ,वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.