पंचांग - ०३ सप्टेंबर २०१९

    दिनांक :03-Sep-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग -- ०३ सप्टेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०३ सप्टेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०१
☀ सूर्यास्त -१८:२३
♦⭐ शुक्रास्त सुरू आहे.
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४४ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०४
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १५:४१ ते १७:१४
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५२ ते स.११:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दहि व फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०१ ते १२:३४ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३४ ते १४:०६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास ०६:४१ पर्यंत.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्थी (०६:४१ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - चित्रा (१२:०४ नंतर स्वाती)
योग - शुक्ल (०८:१२ नंतर ब्रम्हा)
करण - भद्रा (०६:४१ नंतर बव १७:४४ नंतर बालव)
चंद्र रास - तुळ
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - ऋषिपंचमी,मध्यान्हकाळी सप्तर्षि पूजन (११:१९ ते १३:४७) ,भौम चतुर्थी (सूर्यग्रहणासमान),भद्रा ०६:४१ पर्यंत,रवियोग १२:०४ पर्यंत,रक्षापंचमी,कलावतीदेवी जन्मदिन,मच्छिंद्रनाथ जयंती,श्रीगजानन महा.पु.ति.(शेगांव)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र व संकटनाशन गणेश स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला उडीदडाळीच्या वड्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांब्याची वस्तू दान करावी.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.